Haldila Yevacha Hay - हलदीला येवाचं हाय - Lagnageet - Jagdish Patil - New Koligeet 2020

Sumeet Music
Sumeet Music
387.3 هزار بار بازدید - 4 سال پیش - Halidila Yevaych Ahe - हालदीला
Halidila Yevaych Ahe - हालदीला येवाचं हाय - Koligeet - Lagnageet - Jagdish Patil - New Koligeet 2020

Music - Anil Karanjavkar
Music Arranger - Viru Patil, Vrushabh Koli
Lyrics - Durvas Paykoli
Singer - Jagdish Patil (Koli Ganyancha Badshah)
Clarinet - Harsh Agaskar, Siddhant Patil
Saxophone - Aditi Koli, Indranil Mhatre.
Soprano - Sylvester Koli
Trumpet - Laxmikant Aakre, Aditya Mhatre, Akshay Worlikar.
Rhythm - Shubh Koli, Abhishek Patil, Ritesh Koli, Rohit Jaiswal, Chetan Shinde.
Recording Studio - Vidhi Voice Studio (Shrikrishna Sawant)
Mangalashtaka - Dr. Kishor Khushale
Special Thanks - Astik Brass Band Pathak Worli Koliwada (Mumbai)
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.

Lyrics:
हळदीला येवाचं हाय

मांडव सजवा बँडबाजा बोलवा
लगीन माझं हाय
मांडव सजवा बँडबाजा बोलवा
लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
हे आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
ब्रँड विस्की ठेवाची हाय
कोंबड्या बकऱ्याचं खावाच हाय
ब्रँड विस्की ठेवाची हाय
कोंबड्या बकऱ्याचं खावाच हाय

वेसलचा काशीराम आयला
आयला आयला
वरळीचा सुरजदादा आयला
आयला आयला
खारदांड्याचा नामदेव आयला
आयला आयला
एलिफ़ंट्याचा प्रशांत आयला
आयला आयला
मामाला बोलवा मामीला बोलवा
लगीन माझं हाय
काकाला बोलवा काकीला बोलवा
लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
हे आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
पेरू जांभळाची ठेवाची हाय
खुपा गोलीचं खावाच हाय
पेरू जांभळाची ठेवाची हाय
खुपा गोलीचं खावाच हाय

हायवा  हायवा

दुबईशी अमित आयला
आयला आयला
आफ्रिकेशी हरेश आयला
आयला आयला  
सिंगापूरशी संतोष आयला  
आयला आयला
अमेरिकेशी राजेश पण आयला
आयला आयला
भाऊबंद बोलवा व्हराडी बोलवा
लगीन माझं हाय
शेजारी बोलवा पाजारी बोलवा
लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
दादा लगीन माझं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
हे आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला येवाचं हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय
आदल्या दिवशी सगळे मिळूनशी
हळदीला जावाच हाय

वाजंत्री बहूगलबला न करणे
कुर्यात सदा मंगलम
शुभ मंगल सावधान


▶️  Subscribe our Channel "Sumeet Music" on Youtube, and also press 🔔  Bell Icon to Get the Latest Updates : sumeetsoundtrack

⬇️ Download the MP3's from our Official Website  : http://bit.ly/2zNlNE2
4 سال پیش در تاریخ 1399/09/08 منتشر شده است.
387,387 بـار بازدید شده
... بیشتر