मिरची पकोडे Mansoon special recipe I Mirchi bhajji I Mirch Bhajiya I Mirch Vada recipe I Street food

Marathi Kitchen Kreations
Marathi Kitchen Kreations
35 بار بازدید - 2 ماه پیش - मिरची पकोडे Mansoon special recipe
मिरची पकोडे Mansoon special recipe I Mirchi bhajji I Mirch Bhajiya I Mirch Vada recipe I Street food

Mirchi pakoda
Mirchi pakoda recipe
Mirchi pakoda Street food
Mirchi pakoda recipe in Marathi
Mirchi pakoda recipe without stuffing
Mirchi bhaji
Mirchi bhajiya
Mirchi bhaji recipe in Marathi
Mirchi bhaji
Mirchi bhajiya
Mirchi bhaji kase Banvayche
Mirchi bhajiya kaise banate hain
Mirchi bhajiya kaise banaye
Mirchi pakora recipe
Mirchi pakora recipe in Marathi
Chilli pakoda recipe
Chilli pakoda Street food
Chilli pakhi
Chilli pakoda recipe Kasa karayacha
Chilli recipe in Marathi

#mirchipakoda
#chillipakora
#mirchipakora
#mirchibhajiya
#bhajiya
#mirchpakora
#mirchpakoda
#pakoda
#pakode

बोंबील चटणी रेसिपी इन मराठी
बोंबील भाजी I बोंबील चटणी I Bobil fra...

भेंडीची भाजी रेसिपी इन मराठी
भेंडीची भाजी मोकळी सुटसुटीत व झणझणीत ...

चवळीची भाजी रेसिपी इन मराठी
चवळीची भाजी रेसिपी  टिफीन साठी केली ए...

अंडा करी रेसिपी इन मराठी
अंडा करी रेसिपी इन मराठी

कांदा बटाटा भाजी रेसिपी इन मराठी
कांदा बटाटा भाजी इन मराठी

कांदा भजी रेसिपी इन मराठी
कांदा भजी रेसिपी मान्सून स्पेशल कुरकु...

मेथी भाजी रेसिपी इन मराठी
डब्यासाठी एक थेंब पाणी न घालता मेथी भ...

उकडलेल्या भुईमूग शेंगा रेसिपी
उकडलेल्या भुईमूग शेंगा रेसिपी I Ukadl...

शिमला मिरची रेसिपी इन मराठी
डबासाठी झटपट तयार होणारी ढोबळी मिरचीच...

गवार रेसिपी इन मराठी
गवार भाजी रेसिपी I Gavarichi bhaji I ...

कुरडई भाजी रेसिपी इन मराठी
कुरडई भाजी कमी साहित्यांत,५ मिनिटांत ...

साहित्य
मिरची
बेसन पीठ
तांदूळ पिठी
ओवा एक चमचा
मीठ चवीनुसार अर्धा
तेल

कृती
सर्व प्रथम साहित्य काढून घ्या
मिरच्या धुवून पुसून घ्या आणि उभा कट करून घ्या.
आता एक डिश घेऊन त्यात अर्धा वाटी बेसन पीठ घालून घ्या.
अर्धा वाटी  तांदळाचे पीठ, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून घ्या.
आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवावे.
गॅस वर एक कढई ठेवून त्यात तेल घालून घ्या.
कट करून घेतलेल्या मिरच्या भिजवून घेतलेल्या बेसन पिठात बुडवून घ्या.तेल कसे तापले ते चेक करण्यासाठी थोडे बेसन पीठ तेलात घालून घ्या आणि तेल कसे तापले ते चेक करा.
नंतर बेसन पिठात भिजवून घेतलेल्या मिरच्या कढई मध्ये जेवढे बसतील तेवढेच घालून घ्या.एका बाजूला छान तळून घ्या.
नंतर पलटी करून घ्या. सर्व भजी छान कडक होईपर्यंत तळून घ्या.
याच पद्धतीने सर्व भजी तळून घ्या.
गरमागरम टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.
पाहिला बदल धन्यवाद 🙏


मराठी किचन क्रिएशन्स मध्ये आपले स्वागत आहे, अस्सल आणि रुचकर मराठी रेसिपीजसाठी तुमचे वन-स्टॉप डेस्टिनेशन! आमचे YouTube चॅनल हे महाराष्ट्राच्या मध्यभागी एक पाककृती प्रवास आहे, जिथे आम्ही आधुनिक वळण घेऊन मराठी पाककृतींचे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वाद सामायिक करतो.

आम्ही महाराष्ट्रातील दोलायमान आणि वैविध्यपूर्ण फ्लेवर्स एक्सप्लोर करत असताना या पाककलेच्या साहसात आमच्यात सामील व्हा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, त्या नोटिफिकेशन बेलला दाबा, आणि मराठी किचन क्रिएशन्ससह एका चवदार प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा. आमच्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका – तुमचा अभिप्राय आणि सूचना आमच्यासाठी अमूल्य आहेत.

तुमचा स्वयंपाकाचा साथीदार म्हणून मराठी किचन क्रिएशन्स निवडल्याबद्दल धन्यवाद. चला एकत्र काही मधुर आठवणी बनवूया!
2 ماه پیش در تاریخ 1403/03/28 منتشر شده است.
35 بـار بازدید شده
... بیشتر