झुणका भाकरी|गावरान चवीची थाळी झुणका भाकरी|Zunka Bhakri recipe|सुकं पिठलं|ज्वारीची भाकरी|paripurnswad

Paripurna Swad
Paripurna Swad
40.4 هزار بار بازدید - پارسال - नमस्कार : आज आपण करणार
नमस्कार : आज आपण करणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची थाळी ती म्हणजे झुणका भाकरी. एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध उपलब्ध नसेल अशावेळी आपण हा झुणका तोंडी लावण्यासाठी करू शकतो. किंवा सकाळच्या घाईगडबडीत टिफिन साठी देखील झटपट बनवू शकतो. अशा पद्धतीने केलेला झुणका चवीला अप्रतिम लागतो. सोबतच आपण मऊ लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी केलेली आहे. भाकरी मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी या व्हिडिओ मध्ये महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. रेसिपीला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊



जिभेची चव वाढवणारी चटपटीत भरली भेंडी|Bharli Bhendi |Bhendi masala|stuffed bhendi recipe|Bhendi Bhaji
जिभेची चव वाढवणारी चटपटीत भरली भेंडी|...


शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी|Shevgyacya shenganchi Suki bhaji|drumstick sabji |shevga bhaji recipe
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी|Shevgy...


Batata Bhaji|टिफिन साठी झटपट करता येईल अशी बटाट्याची सुकी भाजी|Aalu ki Sabji|Potato recipe|SukiBhaji
Batata Bhaji|टिफिन साठी झटपट करता येई...


Kat Vada | झणझणीत कोल्हापुरी कटवडा | Spicy kat Vada recipe | Paripurna Swad
Kat Vada | झणझणीत कोल्हापुरी कटवडा | ...


मस्त झणझणीत अप्रतिम चवीचा मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि सिक्रेट चटणी | Vada pav | street food
मस्त झणझणीत अप्रतिम चवीचा मुंबईचा प्र...


Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला बनवा पोहा बटाटा टिक्की | Easy breakfast recipe | Paripurna Swad
Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला ब...


Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला बनवा पोहा बटाटा टिक्की | Easy breakfast recipe | Paripurna Swad
Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला ब...


सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटांत बनवा व्हेज चीज टोस्ट सॅंडविच|Sandwich recipe|Easy Breakfast
सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटां...


नाश्त्यासाठी करा किंवा टिफिन साठी झटपट होणारे खमंग दही धपाटे|Dahi Dhapate recipe|थालीपीठ |Thalipith
नाश्त्यासाठी करा किंवा टिफिन साठी झटप...


Instant rava medu vada|जास्तीची मेहनत न करता बनवा कुरकुरीत रवा मेदुवडा |Suji medu vada|Paripurn Swad
Instant rava medu vada|जास्तीची मेहनत...



झुणका भाकरी | गावरान चवीची थाळी झुणका भाकरी | zunka bhakri recipe |सुकं पिठलं | ज्वारीची भाकरी |paripurna swad

#झुणका#झुणकाभाकरी#झुणकाभाकरीरेसिपी#zunka
#zunkabhakri#zunkabhakrirecipe#zunkabhakri
#besanlithla#suttazunka#besanzunka
#howtomakezunkabhakri#paripurnswad
#zunkaBakrirecipeinMarathi
#zunkabakrirecipebyparipurnaswad
#zunkarecipebyparipurnaswad
#झुणकाभाकरीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #परिपूर्णस्वाद
#सुकंपिठलं#झुणकाकसाकरतात#भाकरी#भाकरीरेसिपी
#ज्वारीचीभाकरी#jawarbhakri
پارسال در تاریخ 1402/03/28 منتشر شده است.
40,445 بـار بازدید شده
... بیشتر