अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ घनींची पहिली प्रतिक्रिया | Afghanistan President Ashraf Ghani | Taliban

LOKMAT
LOKMAT
53.3 هزار بار بازدید - 3 سال پیش - अमेरिकेने सैन्य मागे घेतलं... आणि
अमेरिकेने सैन्य मागे घेतलं... आणि एकएक करत तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली... तोच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी पळून गेले... आणि अफगाणिस्तान तालिबानने सहज मिळवलं... अमेरिकेसह अनेकांनी अफगाणिस्तानातील या परिस्थितीला अशरफ घनी यांना जबाबदरार धरलं होतं.. यानंतर आता पळून गेलेल्या घनींची पहिली प्रतिक्रिया आली आहे... आपल्या या पहिल्या प्रतिक्रियेत अशरफ घनी म्हणतायत, की मी पुन्हा येईन... तसंच घनी यांनी आपण पळून का गेलो, याच कारण सांगितलंय.. आणि अफगाणिस्तानातून पळताना ते सोबत नेमकं काय गेऊन गेले. हेही त्यांनी सांगितले आहे.  ( Guru Anchor )

#Lokmat #AshrafGhani #President #Afghanistan #Taliban #America #Kabul
Subscribe to Our Channel 👉🏻  
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:  http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► Facebook: lokmat
Follow Us on  Twitter ►Twitter: MiLOKMAT
                  Instagram ►Instagram: milokmat
3 سال پیش در تاریخ 1400/05/28 منتشر شده است.
53,371 بـار بازدید شده
... بیشتر