Shivankhed Kavil specialist#shivankhedkavil #india

NAVANATH PASHME
NAVANATH PASHME
27.2 هزار بار بازدید - 5 سال پیش - शिवनखेड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
शिवनखेड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर राज्य महाराष्ट्र याठिकाणी कावीळ स्पेशलिस्ट आहे डॉक्टर दिलीप सिंग नाथूराम सिंग ठाकूर रोज एक हजार तरी पेशंट तपासतात मी स्वतः ह् शिवनखेड ला गेलो होतो तिथे मी पाहिलं एक हॉस्पिटल वरती चार हॉटेल पाच टपऱ्या चालतात इतके लोक तिथे येतात म्हणून मला वाटलं की ज्यांना कावीळ झालेला आहे हे त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोचावा म्हणून मी प्रयत्न करतोय प्लीज तुम्ही पण शेअर करून एक या व्यक्तींचे तुम्ही जीवन वाचू शकता जमेल तितके तुम्ही शेअर करा धन्यवाद
5 سال پیش در تاریخ 1398/08/01 منتشر شده است.
27,230 بـار بازدید شده
... بیشتر