मुगाच्या डाळीची झणझणीत आमटी | Moong Dal Amti | Vaishalis Recipe

Vaishalis Recipe
Vaishalis Recipe
372.3 هزار بار بازدید - پارسال - मुगाच्या डाळीची झणझणीत आमटी |
मुगाच्या डाळीची झणझणीत आमटी | Moong Dal Amti |

आज मी तुमच्या सोबत मुगाच्या डाळीची झणझणीत आमटीची रेसिपी शेअर केली आहे. तुरीच्या डाळीचे वरण खाऊन खुप कंटाळा आला असेल तर अशी मुगाच्या डाळीची आमटी नक्की करून बघा ही मुगाच्या डाळीची आमटी खायला खूप छान लागते... आणि केल्यावर ही मुगाच्या डाळीच्या आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरुर कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा.चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...

मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
मुग डाळ १ वाटी १२५ ग्राम (Green Gram 1 Bowl 125 gram)
पाणी ४ वाटी (Water 4 Bowl)
हळद १/४ टी स्पून (Turmeric powder 1/4 tsp)
तेल १ टी स्पून (Oil 1 tsp)

फोडणीसाठी (Tadka)
तेल २ टे स्पून (Oil 2 Tbsp)
मोहरी १ टी स्पून (Mustard seeds 1 tsp)
जिरे १ टी स्पून (Cumin seeds 1 tsp)
लाल तिखट १ टी स्पून (Red chilli powder 1 tsp)
हळद १/२ टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp)
किसलेले खोबरं २ टे स्पून (Dry Coconut 2 Tbsp)
लसुण पाकळ्या ८-१० (Garlic cloves 8-10)
टोमॅटो १ मोठा (Tomato 1 Big)
कोथिंबीर (Coriander leaves)
कढीपत्त्याची पाने ८-१० (Curry leaves 8-10)
कांदा लसूण मसाला १.५ टी स्पून (Onion Garlic Masala 1.5 tsp)
मीठ (Salt)
हिंग १/४ टी स्पून (Asafoetida 1/4 tsp)

#मुगडाळीचीआमटी
#Vaishalisrecipe
#Moongdalamti
#Amtirecipe
#Recipe
#Recipeinmarathimugdalamti
#मुगाचीआमटी
#वैशालीजरेसिपी

मुग डाळ, मुग डाळीची आमटी, आमटी रेसिपी, मुगाच्या डाळीची आमटी, चटपटीत मुगाची आमटी, मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवायची, आमटी बनवायला लागणारे साहित्य, मुग डाळीचे वरण, झटपट आमटी रेसिपी, डाळ, वरण, Moong dal amti, Moong dal, Chatpat moong dal, Amti recipe, Mugachya dalichi amti, Moong dal, Moongdalrecipe, Dal, Moongdal amti kashi banavayachi, Moong dal varan, Teasty amti, Moong dal recipe, recipe, Easy moong dal recipe, Moogache varan, Moong dal by vaishalis recipe, Mugach amti, Moong dal bhaji, moong dal recipe, dal recipe.

Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...

Please follow me on Instagram for all updates - Instagram: vaishalisrecipe

To subscribe - vaishalisrecipes
پارسال در تاریخ 1401/11/01 منتشر شده است.
372,338 بـار بازدید شده
... بیشتر