Karnataka Elections : Lingayat Community चा Karnataka मध्ये असणारा होल्ड किती? या समाजाचा इतिहास काय

BolBhidu
BolBhidu
110.9 هزار بار بازدید - پارسال - #BolBhidu
#BolBhidu #Karnatakaelections #LingayatSamaj

कर्नाटकच्या निवडणूकीमुळे अनेक विषय गाजतायत, त्यातलाच एक विषय आहे तो म्हणजे लिंगायत समाजाची भूमिका. कर्नाटक हे अस राज्य आहे जिथं लिंगायत समाज कोणती भूमिका घेतो यावर तिथलं राजकारण ठरतं. कर्नाटकच्या एकूण 224 जागांपैकी 110 जागांवर थेटपणे लिंगायत समाजाची भूमिका महत्वाची ठरते. पण लिंगायत समाजाची भूमिका फक्त कर्नाटकमध्ये महत्वाची ठरते का? तर नाही अगदी महाराष्ट्र आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्येही लिंगायत समाज आपला राजकीय होल्ड ठेवून आहे. कर्नाटकप्रमाणे या दोन राज्यात तितका प्रभावी होल्ड नसला तरी तो आहेच.

राजकीय भूमिकांसोबत, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील या लिंगायत समाजाने स्वत:च स्वतंत्र अस्तित्व तयार केलेलं दिसतं. आजच्या या व्हिडीओतून लिंगायत समाजाचा कर्नाटक राज्यात असणारा होल्ड तर आपण समजून घेणारच आहोत शिवाय लिंगायत समाजाचा एकूण इतिहास व या समाजाचं कोणकोणत्या भागात वर्चस्व आहे हे देखील जाणून घेणार आहोत..

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
پارسال در تاریخ 1402/01/26 منتشر شده است.
110,925 بـار بازدید شده
... بیشتر