अभंग - भजन करी महादेव

संतांची अभंगवाणी
संतांची अभंगवाणी
28 بار بازدید - ماه قبل - भजन करी महादेव ।राम पूजी
भजन करी महादेव ।
राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं ।
तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद ।
ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक ।
सर्व घटीं तो व्यापक ॥४॥
ماه قبل در تاریخ 1403/04/13 منتشر شده است.
28 بـار بازدید شده
... بیشتر