Maratha Arakshan रद्द करण्यासाठी Bhujbal ते Padlkar या OBC नेत्यांचं काय ठरलं ? #ManojJarange

BolBhidu
BolBhidu
152.5 هزار بار بازدید - 7 ماه پیش - #BolBhidu #ObcVSMaratha
#BolBhidu #ObcVSMaratha #ChhaganBhujbalVsManojJarange मराठा आरक्षणासाठी गेल्या ५ महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आंदोलन संपवलं. जशा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या तश्या इकडे ओबीसी नेत्यांच्या रिअॅकशन्स यायला सुरूवात झाली. मंत्री छगन भूजबळांनी यावर प्रतिक्रीया देताना 'हा अध्यादेश नाही. हा केवळ अधिसूचनेचा मसुदा आहे. त्यावर हरकती देता येणार आहेत. त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेऊ शकणार आहे. त्यामुळं मराठा समाजाचा विजय झालाय असं त्यांना वाटतंय. पण मला तसं वाटत नाही,अस म्हणत या अधिसूचनेवर लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवा अस आवाहन केलं. त्यानंतर सरकारने मनोज जरांगे आणि मराठा समाजाची फसवणूक केली आहे का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला..इकडे मराठा समाज आनंदोत्सव साजरा करायला लागलाय मात्र दुसरीकडे ओबीसी नेते अतिशय आक्रमक झालेत. रविवारी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेते, अभ्यासक यांची एक महत्वाची बैठक पार पडली, ज्यात महत्वाचे निर्णयही झालेत…पण ओबीसींच्या बैठकीत नक्की काय ठरलयं ? कोणते ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या निर्णयाला कडाडून विरोध करतायत पाहूया या व्हिडिओतून… चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
7 ماه پیش در تاریخ 1402/11/08 منتشر شده است.
152,553 بـار بازدید شده
... بیشتر