दावणगिरी लोणी डोसा /Davangiri Loni Dosa /South Indian Recipej @ Taste Of India 🥰

Taste of India
Taste of India
548 بار بازدید - ماه قبل - दावणगिरी लोणी डोसा......@ Taste Of
दावणगिरी लोणी डोसा......@ Taste Of India 🥰


दावणगिरी लोणी डोसा /Davangiri Loni Dosa /South Indian Recipej @ Taste Of India 🥰

नमस्कार 🙏😍

आज आपण मस्त आसा साऊथ इंडियन नाष्टयाचा पदार्थ बनवलेला आहे तो म्हणजे दावणगिरी लोणी डोसा
हा डोसा बनवताना खुप सोपा आहे तेवढाच खायला हि भारी लागतो तर आपण या साठी लागणारे साहित्य आणि डोसा बनवण्याची पद्धत पाहुयात .....



डोसा बनवताना लागणारे साहित्य.......

* 3 वाट्या  ( जाडसर )तांदूळ
* अर्धी वाटी ऊडद डाळ
* अर्धा चमचा मेथी दाणे
आणि
*घरी बनविलेले लोणी

दावणगिरी लोणी डोसा बनवण्याची पद्धत.....

सर्व प्रथम तीन वाट्या तांदूळ अर्धी वाटी ऊडद डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे एकत्र घेऊन स्वच्छ धुवून घ्यावेत आणि नंतर या मधे तांदूळ बुडतील येवढं पाणी घालून हे 4/5 तास भीजत घालायचे
नंतर हे तांदूळ मीक्सर मधुन छान बारीक वाटून घ्यावे आणि
रात्रभर फरमंट होण्यासाठी ठेवून देयचय
सकाळी या पीठातील थोडे पीठ (आवश्यकतेनुसार)  बाजूला काढून घेयचय मग त्या पीठात चवीनुसार मीठ घालावे आणि थोडे पाणी घालून पीठ एकसारखे करुन घेयचे
डोश्याच्या तव्यावर तवा गरम झाल्यावर वाटिने पीठ घालून हलके पसरवून डोसा थोडासा भाजला कि त्या वर लोणी घालायचे आणि सर्व डोश्यावर पसरवुन घेयचे डोसा पालटुन दुसऱ्या बाजूने पन छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आणी मस्त आपल्या आवडत्या चटणी सोबत खायला घेयचा खुप भारी लागतो. एक वेळा नक्की बनवुन पहा......🙏😍




डोसा रेसिपी
दावणगिरी डोसा
लोणी डोसा
डोसा रेसिपी
लोणी डोसा मराठी रेसिपी
लोणी स्पंज डोसा रेसिपी
दावणगेरे लोणी डोसा रेसिपी
दावणगेरे डोसा रेसिपी मराठी
दावणगेरे डोसा रेसिपी
#साऊथ इंडियन डोसा रेसिपी
साऊथ इंडियन नाष्टयाचा पदार्थ
डोसा चटणी रेसिपी
लोणी डोसा कसा बनवायचा
दावणगेरे डोसा कसा बनवतात
How to make a spanji dosa
how to make a Loni Dosa
Loni Dosa recipe
South Indian Recipej
South Indian dosa recipe
cocking channel
Marathi recipej channel
recipe channel
taste of India
Priyanka Undre
YouTube channel
YouTube cocking channel
ماه قبل در تاریخ 1403/03/23 منتشر شده است.
548 بـار بازدید شده
... بیشتر