महाराष्ट्रियन लग्नाची मराठमोळी शान, शाक भाजी आणि जगदंबा हॉटेल | वांगं बटाटा रस्सा पुलाव Vang Batata

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
131 هزار بار بازدید - پارسال - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

मराठमोळ्या लग्न पंगतीतीची शान, शाक भाजी आणि जगदंबा हॉटेल | वांगं बटाटा रस्सा पुलाव Vang Batata shak

लग्नाच्या पंगतीतील भात आणि त्यासोबत दिली जाणारी शाक भाजी, याची सर कोणत्याही 5 स्टार हॉटेल मध्ये नाही. लग्नात जेवण्याची माजाच काही भारी. मस्त मटार भात,  मसाले भात, मसाला पुलाव, आणि त्यासोबत चमचमीत वांग बतात भाजी. अहो पूर्वी अगदी साधा कांदा टोमॅटो सुद्धा न वापरता ही भाजी बनवली जायचे, कोणतेही वाटण नाही काही नाही. अगदी झटपट पण चविष्ट. आज आपण तीच लग्नातील पंगती मध्ये बनवली जाणारी वांग बटाटा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि आज आपल्यासोबत जगदंबा हॉटेल चे मालक श्री गणेश पायगुडे आहेत. ज्यांचे चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी अगदी प्रसिदध आहेत. पण ते स्वतः शाकाहारी आहेत. त्यांच्या साठी आपण ही पंगतीतील मसाले भात आणि शाक भाजी बनवली आहे. वांग बटाटा रस्सा भाजी.

लग्न पंगतीतील शाक भाजी / वांग बटाटा रस्सा भाजी | Vang Batata rassa / Shak Bhaji Recipe
साहित्य / ingredients –
• काटेरी वांगी | Brinjal 3-4
• बटाटा | Potato 2 small
• तेल | Oil 3 - 4 tbsp
• मोहरी जिरे | Mustard & cumin seeds ½ tsp
• आले लसूण पेस्ट | Ginger garlic paste 1 tbsp
• हळद | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर | red chilly pw 1 tsp
• धने पूड | Coriander pw 1.5 tsp
• काळं तिखट | Kala masala 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• शेंगदाणे कूट | Peanut pw 2 tbsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | fresh coriander
लग्न पंगतीतील शाक भाजी रेसिपी मराठी, लग्न पंगतीतील वांग बटाटा रस्सा भाजी, लग्नाच्या पंगतीतील मसाले भात, चिकन थाळी, मटन थाळी, लग्नाच्या पंगतीतील जेवण, लग्न पंगतीतील जेवण, लग्नं पंगतीची थाळी, सरिताज किचन थाली, lagnachya pangatitil shak bhaji, lagn pangatitil vang batata rassa bhaji, vangyachi bhaji, how to make shak bhaji, shak bhaji recipe in Marathi, saritas kitchen veg thali, lagnachya pangatitil thalirecipe, lagnachya pangatitil masala bhat, Maharashtrian masala bhat, masala bhat recipe, matar bhat recipe, vatane bhat recipe, thali recipe,

अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात |Special Veg Thali SaritasK अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळ...

10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतील वांगं बटाटा भाजी, आचारी स्टाईल परफेक्ट रेसीपी 10-11 जणांच्या प्रमाणात समारंभासाठी ल...

महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, मसाला भात रेसिपी | Masale Bhat Recipe | saritaskitchen महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाल...


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]

Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives
پارسال در تاریخ 1401/11/18 منتشر شده است.
131,019 بـار بازدید شده
... بیشتر