मिश्र पिठाची खमंग व खुसखुशीत तिखट पुरी/ आषाढ महिना स्पेशल/ tikhat puri recipe in marathi / कोंडूळे

Ashwinis Recipe
Ashwinis Recipe
139.7 هزار بار بازدید - 4 سال پیش - नमस्कार, आज मी आषाढ महिना
नमस्कार, आज मी आषाढ महिना स्पेशल तिखट पुरी ची रेसिपी शेअर केलेली आहे , अगदी पारंपरिक पद्धतीने जशा बनवतात त्या प्रमाणे मी बनवल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि साहित्य ही वेग वेगळं वापरले जाते. या मध्ये मी मराठवाड्याची पद्धत वापरली आहे. खूप खमंग आणि कमी तेलकट आशा या पुऱ्या बनतात.तर त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा आणि आवडला तर like, share आणि subscribe करा .
धन्यवाद

साहित्य:-
गव्हाच पीठ - 1 वाटी
ज्वारीच पीठ  :- 1/2 वाटी
बेसन :- 1/2 वाटी
तीळ :- 1चमचा
ओवा :- 1 चमचा
जिरे :- 1चमचा
लसूण:- 1चमचा
हळद:- 1/2 चमचा
लाल तिखट :- आवडीप्रमाणे
मीठ:- चवीनुसार
कोथिंबीर :- 1/2 वाटी
तेल तळण्यासाठी


#Ashwinisrecipe
4 سال پیش در تاریخ 1399/04/13 منتشر شده است.
139,752 بـار بازدید شده
... بیشتر