मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आणि पौष्टिक नाचणीचा चिवडा | nachni chivda recipe/ snacks recipes

Ashwinis Recipe
Ashwinis Recipe
8 هزار بار بازدید - ماه قبل - ★ Please take a moment
★ Please take a moment to like and subscribe -
@ashwinisrecipe

✦ visit Facebook page - https://www.facebook.com/profile.php?...

✦Instagram - https://instagram.com/ashwinirecipe?i...

✦For business inquiries please email us on
[email protected]

✦stainless steel kadhai
https://amzn.to/3XkoNj9

✦Cast iron  kadhai
https://amzn.to/3JRRXCT

☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙  @AshwinisRecipe


मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आणि पौष्टिक नाचणीचा चिवडा | nachni chivda recipe/ snacks recipes

घरातील लहान असो वा मोठे मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी लागतच. मग आपण मुरमुरा चिवडा , भडंग, मका चिवडा, पोह्याचा चिवडा, पातळ पोहे चिवडा असे प्रकार बनवुन ठेवतो. तळलेला पोह्याचा चिवडा , मका चिवडा असे प्रकार आपण कधीतरी बनवतो त्याऐवजी कमी तेलाचा वापर करुन वेगवेगळे चिवड्याचे प्रकार बनवत असतो . आज आपण असाच एक पौष्टिक चिवडा बनवणार आहोत. नाचणीचा चिवडा पौष्टिक आहे आणि खायला ही खमंग लागतो. नाचणीचा चिवडा तुम्ही एकदा बनवुन महिनाभर ठेवु शकता . हा चिवडा करुन पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडला तर नक्की Ashwinis Recipe ला  सबस्क्राइब करा.
धन्यवाद☺️

साहित्य
नाचणीचे मुरमुरे
तेल
हिरवी मिरची
शेंगदाणे
लसुण
कढीपत्ता
हळद
लाल तिखट
मीठ
आमचुर पावडर
पीठी साखर

#chivdarecipe #namkeen #ragirecipes #nachnichivda #ashwinisrecipe #marathirecipes #trending #viral #diwali
ماه قبل در تاریخ 1403/04/08 منتشر شده است.
8,087 بـار بازدید شده
... بیشتر