पोहा इडली आणि सांबार | फक्त 15 ते 20 मिनिटांत बनवा मऊ,जाळीदार पोह्यांची इडली आणि सांबार|Idli sambhar

मराठी तडका
मराठी तडका
1.6 میلیون بار بازدید - 5 سال پیش - #पोह्यांचीइडलीरेसिपी
#पोह्यांचीइडलीरेसिपी #idlisambharrecipeinmarathi #instantpohaidlisambhar

पोहा इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
इडली साठी लागणारे साहित्य👇🏻
2 वाट्या जाड पोहे
1 वाटी रवा
1 वाटी दही
मीठ चवीनुसार
खाण्याचा सोडा 1/4 चमचा

सांबर साठी लागणारे साहित्य👇🏻
1 वाटी शिजवलेली तूर डाळ
वाफवलेल्या भाज्या(टोमॅटो, बटाटा, वांग,शेवगा शेंग)
1 कांदा उभा कापून
1 चमचा आलं + लसूण पेस्ट
कडीपत्ता
1चमचा लाल तिखट
2 चमचे सांबर मसाला
हळद
गुळ 1चमचा
चिंच लिंबाएवढी
कोथिंबीर
मीठ
5 سال پیش در تاریخ 1398/04/06 منتشر شده است.
1,627,804 بـار بازدید شده
... بیشتر