रवा केक / कोणालाही करता येईल असा साधा सोपा अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक / Rava cake in kadhai |

Priyas Kitchen
Priyas Kitchen
758.8 هزار بار بازدید - پارسال - साहित्य व प्रमाण1¼ वाटी बारीक
साहित्य व प्रमाण
1¼ वाटी बारीक रवा
½ वाटी दूध
½ वाटी दही
¼ वाटी साजूक तूप किंवा तेल (तूप वितळवून घ्यावे)
1 वाटी साखर
1 चमचा व्हॅनिला इसेन्स
1 चमचा बेकिंग पावडर किंवा ½ चमचा खाण्याचा सोडा किंवा इनोचा 1 सॅशे
پارسال در تاریخ 1402/03/19 منتشر شده است.
758,849 بـار بازدید شده
... بیشتر