Ear Tagging : पशुधनाच्या खरेदी-विक्री, वाहतुकीसाठी ईअर टॅगींग बंधनकारक | Agrowon
4.4 هزار بار بازدید -
3 هفته پیش
-
#Agrowon
#Agrowon #animalcare #bharatpashudhanapp
आपल्या पशुधानाचे ईअर टॅगींग आता महत्वाचे बनले आहे. कारण सरकारचे ५ रुपये दूध अनुदान असेल, बाजारात जनावरांची खरेदी विक्री आणि वाहतूक असेल, पशुधानाचा विमा किंवा पशुधन दगावल्यास शासनाची मिळणारी भरपाई असेल, यासाठी आता ईअर टॅगींग बंधनकारक करण्यात आले आहे. ईअर टॅगींगचे शेतकऱ्यांसाठीही अनेक फायदे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या पशुधनाचे ईअर टॅगींग करून घ्यावे आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करावी, असा आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाने केले आहे.
Ear tagging of your livestock has become important now. Ear tagging has now been made mandatory because there will be Rs 5 milk subsidy from the government, purchase, sale and transportation of animals in the market, livestock insurance or compensation from the government in case of livestock loss. Ear tagging also has many benefits for farmers. Therefore, the Commissionerate of Animal Husbandry has appealed to the farmers to get ear tagging of their livestock immediately and register it on India Livestock System.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - Facebook: agrowon
इंस्टाग्राम - Instagram: AgrowonDigital
ट्विटर - Twitter: agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

در تاریخ 1403/04/20 منتشر شده
است.
4,410
بـار بازدید شده