खास अक्षय्य तृतीये करता तयार करा आंबा शिरा विशेष थाळी | Mango sheera

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
31.8 هزار بار بازدید - 4 ماه پیش - अक्षय तृतीया म्हणजे वर्षातील एक
अक्षय तृतीया म्हणजे वर्षातील एक महत्वाचा सण. ह्यावर्षीच्या अक्षय तृतीयेला मी कसा आणि कोणता मेनू केला होता, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. हा मेनू नेहमीप्रमाणेच करायला सोपा आणि चविष्ट असा आहे.
व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, हा मेनू तुम्ही करून बघा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:
आंबा शिरा
२ चमचे तूप
१ वाटी रवा
२ वाट्या पाणी
अंदाजे १ वाटी साखर
१ वाटी आमरस

उसळ
२ टी स्पून तेल
मोहरी
उकडलेले हरभरे
२ चमचे काळ मसाला
लाल तिखट
खोबरं + जिरे + कोथिंबीर घालून मसाला तयार करा

भेंडी ची भाजी
तेल
मोहरी
भेंडी घालून परतून घ्या
लाल तिखट
हळद
चवीनुसार मीठ
गरम मसाला
कोथिंबीर
बडीशोप पूड


आमरस पुरी,आमरस पुरी थाळी,अक्षय तृतीयेचा स्वयंपाक,अक्षय तृतीया मेनू,उन्हाळ्या चा स्वयंपाक,उन्हाळ्या चे पदार्थ , recipes in marathi, how to make summer food, Unhalyatil Amras kase banvayche, Unhalyatil Amras kase banavtat,अनुराधा आजी, घरच्या घरी  कसे बनवायचे, maharashtrian recipe,unhalaswayampak,, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi

#mangorecipe #yummy #cookingchannel #aamras #mango #puri #amras #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्याचेपदार्थ #उन्हाळ्याचास्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar  #पारंपरिकरेसिपी  #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking  #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe

--------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel  - @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkares,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
4 ماه پیش در تاریخ 1403/02/20 منتشر شده است.
31,845 بـار بازدید شده
... بیشتر