आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही हॉटेलची सिक्रेट ग्रेव्ही घरीच करूया | Gruhavishnu kitchen |

Gruhavishnu kitchen
Gruhavishnu kitchen
1 میلیون بار بازدید - 7 ماه پیش - हॉटेलची सिक्रेट ग्रेव्हीसाहित्य:-अर्धा किलो कांदेअर्धा
हॉटेलची सिक्रेट ग्रेव्ही
साहित्य:-
अर्धा किलो कांदे
अर्धा किलो लालबुंद टोमॅटो
पाव वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या
पाव वाटी आल्याचे तुकडे
चवीप्रमाणे मीठ
२ वाट्या तेल
मूठभर काजू
२ मूठ मगज बी

मसाला पावडर पेस्टसाठी
१ टि.स्पून हळद
२ टे.स्पून धने-जिरे पावडर
१ टे.स्पून गरम मसाला पावडर

मसाला पावडर पेस्टसाठी :-
१-१२ काळीमिरी
१५-३० लवंग
२ इंछ दालचिनी
१ टि.स्पून शाहिजिरे
२ मसाला वेलची
५-६ हिरवी वेलची
२ तमालपत्र
अर्धी जायपत्री

मलई मटार पनीर भाजीसाठी:-
२ वाटी पनीर
१२५ ग्राम पनीर
२ टे.स्पून दुधावरची साय
अर्था टि.स्पून तेल
१ टे.स्पून बटर
१ वाटी ग्रेव्ही
आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
 
बाजरी मठरी
खमंख, कुरकुरीत, खुसखुशीत पौष्टिक बाजर...

Instagram
https://instagram.com/gruhavishnukitc...

Facebook
https://www.facebook.com/profile.php?...

ग्रेव्ही
ग्रेव्ही रेसिपी
ग्रेव्ही रेसिपी मराठी
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही कैसे बनाए
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही बनाने की विधी
रेस्टॉरंट जैसी ग्रेव्ही बनाने का तरिका
रेस्टॉरंट जैसे मलई मटार पनीर
मलाई मटार पनीर रेसिपी सहित
मलाई मटार पनीर रेसिपी मराठी
Restaurant style gravy
Restaurant style gravy recipe
Restaurant style gravy recipe marathi
How to make Restaurant style gravy at home
Malai matar paneer recipe
Malai matar paneer recipe in marathi


#gravey
#hotelstylegravey
#restaurantstylegravey
#materpaneerrecipe
#paneerrecipe
#malaipaneer
#cooking
#indiancooking
#indianfood
#healthy
#quickrecipe
#easyrecipe
#allinonegravey
#masalagravy
#secretrecipes
7 ماه پیش در تاریخ 1402/09/27 منتشر شده است.
1,090,374 بـار بازدید شده
... بیشتر