शिल्लक चपातीचा झटपट चविष्ट नाश्ता | Chapati's/Poli's Fast Nashta

CooKing जोडीदार
CooKing जोडीदार
65 بار بازدید - 3 سال پیش - मराठी लोकांसाठी एका मराठी माणसाचे
मराठी लोकांसाठी एका मराठी माणसाचे एक तडका चॅनेल. जेवणा सोबत पोटाची काळजी...! शिल्लक चपातीचा झटपट चविष्ट नाश्ता ...! जर तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये जास्तीच्या चपात्या झाल्या असतील किंवा एक दोन दिवसाच्या पडून राहिल्या असतील तर त्याचा आम्ही सांगितलं तसा चांगला नाश्ता करता येईल...! विडिओ जर आवडला असेल तर like करा आणि तुमच्या मित्र सोबत share करा. नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य : १. बारीक चिरलेला कांदा , २. टोमॅटो , ३. कडीपत्ता , कोथांबीर, ४. तिखट, हळद, मीठ,तेल, मोहरी, जिरे, लसूण (रोजच्या जेवणातील फोडणीचे साहित्य ) ५. शेंगदाणे, ६. आणि चपातीचे तुकडे बारीक मिक्सर मधून काढलेले दोन प्रकारे तुम्ही चपातीचे तुकडे बनवू शकता खालील लिंक वर जाऊन पहा पद्धत १ : https://www.seevid.ir/fa/w/aHI1i8luD3M पद्धत २: https://www.seevid.ir/fa/w/psnrT9GqVf0 चपात्या / पोळ्या कश्या बनवायच्या याचा विडिओ पाहायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. https://www.seevid.ir/fa/w/lDwMmjGPrTI
3 سال پیش در تاریخ 1400/02/05 منتشر شده است.
65 بـار بازدید شده
... بیشتر