"गणेश चतुर्थी विशेष" गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू/gavachyapithache curmaladoo/wheatflour churamaladoo

Priyas Kitchen
Priyas Kitchen
300.6 هزار بار بازدید - 12 ماه پیش -    • तळणीचे मोदक|" 
   • तळणीचे मोदक|" पाकळ्या "न पाडता साचा न...   खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा    • तांदुळाचे " पीठ " न वापरता ११ पाकळ्या...   तांदळाचे पीठ न वापरता न फाटता न तुटता बनवा तांदुळाचे उकडीचे मोदक ! मोदकाला सुबकळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 साहित्य व प्रमाण दोन कप (रवाळ असलेलं) गव्हाचं पीठ चार टेबलस्पून साजूक तूप (मोहनासाठी) अर्धा कप साजूक एक बारीक चिरलेला गूळ आवडीप्रमाणे सुकामेवा पाव चमचा वेलची जायफळ पूड दोन चमचे खसखस वरील प्रमाणात मध्यम आकाराचे 20 लाडू तयार होतात #priyaskitchen #gavachyapithachechurmaladoo #ganeshchaturthispecil #ganpatinaivedya #saritaskitchen #madhurasrecipemarathi
12 ماه پیش در تاریخ 1402/06/20 منتشر شده است.
300,674 بـار بازدید شده
... بیشتر