Ganesh Shinde Mohol Youtuber : युट्यूबमधून हे दाम्पत्य कमावतंय महिना २ लाख रुपये | BBC News Marathi

BBC News Marathi
BBC News Marathi
1.3 میلیون بار بازدید - 2 سال پیش - #Youtuber
#Youtuber #GaneshShinde #BBCMarathi सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या गणेश आणि योगिता शिंदे यांचं नशिब बदलून गेलंय. पूर्वी पत्र्याच्या पडक्या घरात राहणाऱ्या या जोडप्याने युट्यूबमुळं गाडी आणि पक्क घर बांधलंय. गणेश आणि योगिता विनोदी व्हीडिओ बनवतात. गणेशचे आता ८ लाखांच्यावर युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. यातून त्याला महिन्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचं तो सांगतो. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : www.bbc.com/marathi www.facebook.com/bbcnewsmarathi/ twitter.com/bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/04/19 منتشر شده است.
1,343,317 بـار بازدید شده
... بیشتر