महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे, शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का ? | Bol Bhidu

BolBhidu
BolBhidu
1.4 میلیون بار بازدید - 2 سال پیش - #BolBhidu
#BolBhidu #EknathShinde #UdhhavThackeray #uddhavthackerayVsEknathshinde

24 तासाच्या आत शिंदे गटाने परत यावं, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडले. अस आवाहन शिंदे गटाला संजय राऊत यांनी केलय. त्यावरून चर्चा चालू आहेत पण यात महत्वाची चर्चा आहे ती म्हणजे, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठीच शिवसेनेनं हा गेम केला का? या बंडामागे उद्धव ठाकरेचं नसतील कशावरून. तशा शिंदेच्या बंडामागे खुद्द उद्धव ठाकरेच असतील असा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून चालूच होत्या पण आत्ता या चर्चांनी वेग पकडला आहे. कारण सेनेच्या संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची दाखवलेली तयारी…या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे यासाठी आम्ही काही कारणं पाहिलीत आणि त्यावर राजकीय विश्लेषक आणि संपादकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्या विचार करण्यासारख्या आहेत.

Within 24 hours, Shinde's group should return, Shiv Sena withdrew from Mahavikas Aghadi. This appeal was made to the Shinde group by Sanjay Raut. Discussions are going on about it but the important discussion is, did Shiv Sena play this game to get out of Mahavikas Aghadi? Uddhav Thackeray may not be behind this. Discussions have been going on for the last two days that Uddhav Thackeray himself may be behind Shinde's revolt, but now these discussions have gained momentum.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
2 سال پیش در تاریخ 1401/04/02 منتشر شده است.
1,474,991 بـار بازدید شده
... بیشتر