Akshay Bhalerao Death Case: Nanded च्या बोंढार हवेली गावात नेमकं काय घडलं? | Maharashtra

BBC News Marathi
BBC News Marathi
279.5 هزار بار بازدید - پارسال - #BBCMarathi
#BBCMarathi #babasahebambedkar #drambedkar #nanded #ambedkarjayanti #maharashtra

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात 1 जूनला 24 वर्षांच्या अक्षय भालेरावची हत्या झाली. अक्षय हा वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचा पदाधिकारी होता. साधारण 1200 लोकसंख्या असलेल्या या गावात या वर्षी पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच रागापोटी त्याच्या हत्येचा कट रचला असा आरोप भालेराव कुटुंबिय आणि काही संघटनांनी केला आहे.  रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
پارسال در تاریخ 1402/03/22 منتشر شده است.
279,598 بـار بازدید شده
... بیشتر