#पाठ दुखी #कंबर दुखी #साइटिका #बॅकपेन सर्वाइकल पेन @गनपत मवाळ #पेन रिलीफसेंटर #चोंढी सिन्नर नाशिक

Ganpat Maval
Ganpat Maval
2.3 هزار بار بازدید - 5 ماه پیش - नाही ऑपरेशनचे झंजट! नाही ईतर
नाही ऑपरेशनचे झंजट! नाही ईतर तपासण्यांची कटकट! नाही ऍडमिट होण्याची आवश्यकता! नाही औषध खाण्याची/लावण्याची गरज! तपासणी आणि उपचार एकाच वेळी, घरगुती उपचार झटपट जागेवर आराम...

पेशंटला जागेवर स्वतःहून बरे OK वाटल्याशिवाय सोडत नाही. त्यांच्या पूर्ण टेस्ट जागेवर घेतल्या जातात.*
(कुठल्याही प्रकारचे खान्याचे पथ्य नाही.औषध खान्यासाठी चोळन्यासाठी दीले जात नाही व आवश्यकता ही नाही . )
*उपचार करण्यासाठी XR / MRI ची आवश्यकता नाही .उपचार करण्यासाठी येताना जेवण करून आले तरीही चालेल **
""मनके व सांधे दुखी संबंधित नसा ठनक वर स्व: संशोधीत मशीन व टेक्निक द्वारे  उपचार.(वयाची आट नाही . प्यारलेसीस होऊन पडलेले. वयोमानानुसार अपघाती पडलेले , ठनक आहे परंतु हाड मोडलेले नाही असे , वोवर व्यायाम ने ठनक लागने  . **आपले शरीर सांधा /गादी सटकेल एक मायक्राॅन चा फरक सहन करत नाही लगेच नसानवर तान येवुन ठनक चालू होतो] .***""

🙏 **नमस्कार मित्रांनो, **🙏
👉 आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की, अचानक शिर भरते स्लीप डिक्सचा प्रॉब्लेम चालू होतो. पेन रिलीफच्या गोळ्या खाऊन फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही. सांधे व मणक्‍यांमधील त्रास अधिक वाढत जातो. हात किंवा पायांना मुंग्या ठणक व ताकद व संवेदना हळूहळू कमी होत जाते. आपल्याला झटपट आरामाची रास्त अपेक्षा असते .
🔹 *माझ्याकडे  उपचारांमध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते.संबधीत अटकलेल्या नसा मोकळ्या केल्या जातात. त्यामुळे नसांचा ठणक मुंग्या जागेवर थांबतात व हात किंवा पायांची कमी झालेली ताकत पुन्हा लगेच येते.जागेवर टेस्ट घेतली जाते. उपचार पद्धती स्वसंशोधीत आहे.
🔹* उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचे आगाऊ चोळ चाळ, ओढाताण, ठोक ठाक नाही .त्यामुळे रुग्णास उपचारादरम्यान  त्रास होत नाही.औषधे  खान्याची आवश्यकता नाही.उपचारा नंतर भविष्यात परत त्रास होऊ नये म्हणून आवशक व्यायाम सला दीला जातो.

*उपचार करण्याचा आधी ऐताना पेन रिलीफ इंजेक्शन/ गोळी खाऊन येवु नये . उपचार केल्यानंतर परत परत गादी सिल्प होवू नये म्हणून सेफ्टी बेल्ट  २१ दिवस वापरने आवशक.*

मान दुखी : हाताला मुंग्या ठणक, मानेच्या नसा टाइट होणे, हाताची ताकद कमी होणे, डोकं जड पडणे. डोक्याची मागील बाजु जड पडने,ठनकने.(C1 - C7 मणक्यात स्लीप डिक्स) बोटांच्या नसा मानेच्या मनक्यात आटकने , दंडात आटकने ठनक लागने . हाताची व मानेची हालचाल मंद होने. (ऑपरेशन खर्च टाळा )
खांदे दुखी : हाथ ठराविक अँगलच्या वर उचलता न येणे, तळ हाताला मुंग्या येणे ,दंडात ठनक, बोटांच्या नसा आटकने .
कोपरा ठणक  ।मनगट ठणक। पायाच्या घोट्याजवळ ठणक/ बोटांच्या नसा ठनक .
कंबर दुखी : पायाला मुंग्या येणे, ठणक लागणे, मांडी पोटरीला गोळे येणे, पायांची ताकद कमी होत जाणे, सायटिका, बॅक पेन (  पाठिचा ठनक T1- - T12 / L 1- - L5/ S1- - S5.)  मणक्यात स्लीप डिक्स)सिट ठणक. माकड हाड ठनक.कडक जागेवर बसल्यावर ठणक लागने.(ऑफरेशन खर्च साधारणपणे 2 लाख टाळा)
खुबा दुखी : मांडी घालता न येणे, जांगेमध्ये/ सिट ठणक. माडीला ठनक . चालताना पाय वोडित चालने .चालने असाह्य होने. दोन पायावर बस्ता न येणे.( खूबा रिपलेस्मेंट साधारण 1•5/2 लाख रुपये खर्च टाळा.,)
गुडघा दुखी : लवणीमध्ये गोळा येणे, गुडघ्याच्या सांध्यात ठणक लागणे, मांडी घालता न येणे, चालताना पाय गुडघ्यात लचकणे. पायाची उंची कमी झाल्या सारखे वाटने. लिगामेंट वर तान येणे गादी  सटकने.(ऑफरेशन खर्च  1/ 1•5 लाख रुपये खर्च टाळा.)
टाचेचे ठणक-- टाच जमिनीवर टेकू देत नाही खाली वाकल्यावर लवणी मधे ठनक लागतो .पायाच्या मागील शिरा टाईट होतात फी
छातीत नसा ठणकणे- ईसीजी रिपोर्ट नॉर्मल येतो .पण छातीत बरगडीत ठणक आहे .मान दुखते.
**माकड हाड ***Coccyx  ठणकणे कडक जागेवर बसून दिले जात नाही.
सीट ठणक*- Sacrum खाली वाकले तरी ठनक लागतो चालताना ठनक लागतो उभे राहिले तरी ठणक
*वरील सर्व आजार औषधांना साद देत नाही.नविन असो वा जुने आजार 15 ते 20 मिनिटांत  सांधा/मनके सेट केलेल्यांन होतात सहज आश्चर्यकारक बरे. **
*काही रुग्णांना दोन ते तीन वेळेस सेटिंग करण्यासाठी येवा लागेल
{ ऑपरेशन केल्यानंतर भेट घेऊ नये. उपचार होत नाही.}

[पेनकीलर गोळ्या खाल्ल्या चे* दुष्परिणाम-** ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका. लिव्हर होऊ शकते डैमेज. किडनीचे होऊ शकते नुसकान. पोटाची ही तकलीफ वाढत जाते. अस्तमा ही होऊ शकतो. प्रेग्नेंसी मध्ये खूप नुस्कान कारक. डिप्रेशन त्रास
होऊ शकते.]
*कृपया इच्छुकांनी फोन करूनच यावे.
संपर्क :- गणपत मवाळ
पत्ता -मूक्काम - चोंढी,
पोस्ट- सोमठाणे, तालुका - सिन्नर,
जिल्हा  नाशिक  *लोकेशन पासून ते जवळ चे शहर अंतर.  (सिन्नर - 27Km) ( निफाड- 29Km) ( शिर्डी- 50Km)( वावी- 23Km)( लासलगाव- 31Km)(वडांगळी -4Km))
"संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी यूवटुब वर 'गनपत मवाळ' सर्च करा"
मोबाईल व्हाट्सअप नंबर : 9850426231
*आमची माहिती फेसबूक, युट्युब, गुगल, वेबसाईट वर उपलब्ध आहे
*कृपया गूगल लोकेशनसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर हाय करा.केव्हा गूगल वरती गणपत मवाळ पेन रिलीफ सेंटर बोला
दरदिवशी चालू. बुधवार बंद
वेळ :  सकाळी 10 ते संध्याकाळी 10
*आपल्या ग्रूप वर /गरजूंना माहिती शेअर करा. कोनाची ठनकेन उडालेली झोप परत मीळेल. कदाचित ऑपरेशन टळेल.(आति त्रिव्र वेदनेने जमेल लग्न मोडने/.नोकरीचा राजिनामा  देने./  आत्म हात्या /डीफ्रेशन वेंगामूळे घटस्फोट टळले आहे, टळेल.)
     !!! धन्यवाद!!! #knee #गुडघेदुखी #घुटनेकादर्द #cervical #कंबरदुखी #गर्दनकादर्द #l4 #साइटिका #neck
5 ماه پیش در تاریخ 1402/11/26 منتشر شده است.
2,340 بـار بازدید شده
... بیشتر