Vishal Gad Kolhapur प्रकरणावरून MIM च्या आंदोलनात काय घडलं?| Imtiyaz Jaleel | Sambhaji Raje Bhosale

Mumbai Tak
Mumbai Tak
178 هزار بار بازدید - 2 ماه پیش - #VishalGadKolhapur
#VishalGadKolhapur #KolhapurVishalGad #SambhajiRajeBhosale

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमने राज्यभरात आंदोलनं सुरू केली आहे. अकोला आणि संभाजीनगरात एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
2 ماه پیش در تاریخ 1403/04/29 منتشر شده است.
178,091 بـار بازدید شده
... بیشتر