जावू दे घट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंदलाला या गवळणीचा नादच खुळा कीतीभारी चालीत गायली राव#गौळण

5 میلیون بار بازدید - 2 سال پیش - जावु दे घट भरण्या यमुनेला
जावु दे घट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंदलाला या गवळणीचा नादच खुळा कीतीभारी चालीत गायली राव#गौळण

गायक: शितल ताई
तबला:जालिंदर गोमदे
कोरस:ज्ञानेश्वर महाराज चव्हाण
हार्मोनियम:श्री मिलिंद महाराज ढम गुरूजी

****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे  चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
     येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
 सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि  भावगीते आणि  इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे  या आपल्या  चॅनल ला सबस्क्राईब  करा आणि बेल आयकाॅन  क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व  नवनवीन व्हिडिओज आपल्याला  ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
       सांस्कृतिक  वारसा जपण्यासाठी  हा चॅनल सुरू करण्यात आले  आहे, जर आपल्याला  वाटत असेल की या चॅनेलचे अशीच  प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल  ला मदत करु  शकता 🙏🙏
📱8421840145
तरी  आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल  ला मदत करू शकता  यामुळे आपल्या चॅनलची  आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
           🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊

**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
#गौळण:यशोदेचा हरी जाय यमुना तिरी!!वाज...
आहा रे सावलीया
गौळण:आहा रे सावळीया !! कैसी वाजवली मु...
👇हिरवी साडी टोक पदराची
गौळण:हिरवी साडी टोक पदराची !!शोभे ग म...
👇  राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
गवळण:राधा गौळण मी गोकुळची!!झाले मी दे...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
#गौळण:सहज उभी अंगणा !! वेणु वाजवी कुं...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
#गौळण: काय करू बाई ग जीव हा वेडावला स...

#गौळण कृष्णा कान्हा मोहना
#marathigavlan #gavlansampradayak #ga...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
Prabhu ha khel duniyechaप्रभू हा खेळ ...
#गवळण नकळत बाई
#Gavlan Nkalat bai tapkan khada marin...

#अभंग भगवंता घरी भजन पूजन
Bhagyavanta ghari bhajan pujan भाग्यव...

👇 Abhang Deva maze man ❤
Dev maza mi devacha देव माझा मी देवाच...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathigavlan
#lyricssgavlani
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#जालिंदर_गोमदे
#अभंग
#गवळण
#krushan_bhajan
#नादब्हम

#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏

please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
2 سال پیش در تاریخ 1401/07/23 منتشر شده است.
5,006,510 بـار بازدید شده
... بیشتر