गावरान चवीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा

purnabrahma पूर्णब्रह्म
purnabrahma पूर्णब्रह्म
1.7 هزار بار بازدید - 2 سال پیش - मी या व्हिडिओ मध्ये  गावरान
मी या व्हिडिओ मध्ये  गावरान वाटणातली झणझणीत अशी बटाट्याची  रस्सा भाजी कशी बनवायची त्याची झटपट आणि सविस्तर कृती दिलेली आहे.


✳️साहित्य वाटणासाठी✳️
हिरवी मिरची -2
कोथिंबीर -मूठभर
सुक्या खोबऱ्याचे काप- 2 चमचे
आद्रक-1/2 इंच
लसूण-6,7 पाकळ्या

✳️साहित्य भाजीसाठी✳️
बटाटे- 2 मध्यम आकाराचे
कांदा-1
तेल-3 टेबलस्पून
जिरं-1/4टीस्पून
मोहरी-1/4टीस्पून
कढीपत्ता-7,8पानं
काळ तिखट-1/2टीस्पून
लाल तिखट-1/2टीस्पून
मीठ-चवीनुसार
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट-2टीस्पून
पाणी-300ml/3वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर
2 سال پیش در تاریخ 1401/08/15 منتشر شده است.
1,777 بـار بازدید شده
... بیشتر