Sunetra Pawar | सुनेत्रा पवार शरद पवारांच्या मोदी बागेत, भुजबळानंतर सुनेत्रा पवारही भेटीला,

Zee 24 Taas
Zee 24 Taas
37.4 هزار بار بازدید - ماه قبل - #Zee24Taas
#Zee24Taas #sunetrapawar #sharadpawar #ncp #supriyasulefc

अजित पवारांची पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या मोदीबागे गेल्या होत्या...शरद पवार, सुप्रिया सुळे मोदी बागेतील निवासस्थानी असतानाच सुनेत्रा पवारदेखील मोदी बागेमध्ये गेल्यानं चर्चांना उधाण आलंय...मात्र, सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली?...शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार भेटल्या का⁠ याबाबत उत्सुकता आहे...एक तासानंतर सुनेत्रा पवार मोदी बागेमधून बाहेर निघाल्या...त्यामुळे मोदी बागेत कुणाशी चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यायत...कालच भुजबळांनीही पवारांची भेट घेतली होती...त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होतेय...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
ماه قبل در تاریخ 1403/04/26 منتشر شده است.
37,440 بـار بازدید شده
... بیشتر