खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी गायले बंजारा महिलांसोबत "बंजारा गीत"

Priye Kavite
Priye Kavite
486.6 هزار بار بازدید - 5 سال پیش - बीड,मा.खा.डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गायले
बीड,मा.खा.डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गायले बंजारा महिलांसोबत बंजारा गीत.

गेवराई तालुक्यातील रामराव गड (काठोडा)येथे प्रचार दौरा निमित्ताने भेट दिली.माता जगदंबा देवी व सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली.
या वेळी गेवराई चे विकास रत्न आमदार लक्ष्मण आण्णा पवार , भाजप नेते प्रकाश काका सुरवसे, युवा नेते गणेश मुंडे (वडगाव ढोक) व इतर भा.ज.पा.कार्यकर्ते व पदाधिकारी समस्त गावकरी, सेवा लाला महाराजांचे भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार विकास कन्या डॉ प्रितमताई मुंडे यांनी बंजारा महिलांसोबत बंजारा गीत गाऊन सर्वोचे मने जिंकली व
सर्व गावकरी मंडळी ने त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागतकरुन आभार मानले. धन्यवाद. संपादक कवी बाबासाहेब ढाकणे,🌷प्रिये कविते🌷🌷🌷🌷
5 سال پیش در تاریخ 1398/01/28 منتشر شده است.
486,651 بـار بازدید شده
... بیشتر