फणसाच्या गऱ्याची भाजी/कोकणी पद्धतीने फणसाची भाजी/ fansachi bhaji recipe in marathi/Annapurna Recipe/

Annapurna Recipe
Annapurna Recipe
912 بار بازدید - 3 ماه پیش - फणसाच्या गऱ्याची भाजी/ कोकणी पद्धतीने
फणसाच्या गऱ्याची भाजी/ कोकणी पद्धतीने फणसाची भाजी/

फणसाची भाजी रेसिपी मराठी/garyanchi bhaji/ bhaji/
kacchya garayanchi bhaji/malvani recipe/
fansachi bhaji /fanas bhaji/ bhaji/
jackfruit recipe/ cooking recipe/
bhaji recipe in marathi/
annapurna recipe/

#fansachibhaji#fansachyagaryanchibhaji
#rawjackfruitrecipe
#fansachibhajirecipeinmarathi
#fansachibhaji#fanasbhaji
#kacchyagaryanchibhaji

साहित्य
सोललेला फणस
कांदे २
हिरव्या मिरच्या ७ ते ८
मोहरी १/२ चमचा
हिंग १/४ चमचा
हळद पावडर १/२ चमचा
मीठ भाजीच्या प्रमाणात
खोबरेल तेल ७ ते ८ चमचे
गूळ चविनुसार  
किसलेल ओल खोबर१ वाटी
काळी मिरी पावडर १/२ चमचा

कृती
सर्वप्रथम फणस फोडून त्याच्या आतील गरे, आठळ्या सोलून घ्या गरे आणि चारखंड यामधील जो भाग असतो तो बारीक चिरून घ्या( याने भाजी मिळूनही येते आणि चवीलाही छान होते) हे सर्व पाण्यातून धुऊन घ्या.
आता कढईमधे ५ चमचे खोबरेल तेल घालून घ्या
(रिफाइंड तेल वापरलात तरी चालेल) तेल तापल्यावर
१/२ चमचा मोहरीआणी बारीक चिरून घेतलेले २ कांदे
घालून घ्या कांदा २मिनिट परतल्यानंतर १/४ चमचा हिंग
आणि हळद पावडर घालून घ्या आता यामध्ये आठळ्या
घालून २ ते ३ मिनिट परतून घ्याणी आता आपण जी पात
चिरून घेतली होती ( चारखंड आणि गऱ्याच्या मधला भाग) ती आणि सोललेले गरे घालून ढवळून घ्या आता
यामध्ये १ चमचा मीठ घालून घ्या ७ ते ८ हिरव्या मिरच्या
आणि थोड ओल खोबर मिक्सरवर जाडसर वाटून घेऊन
हे मिश्रण या भाजीमध्ये  घालून १वाटी पाणी घालून घ्या
आणि ही भाजी ढवळून घेऊन ५ मिनिट झाकून ठेवा
५ मिनिटानंतर उघडुन भाजी ढवळून घ्या आठली
शिजली नसेल तर पुन्हा थोड पाणी घालून घ्या आणि १/२ चमचा काळी मिरी पावडर ,४ चमचे खोबरेल तेल
आणि राहिलेलं ओल खोबर घालून झाकून ठेवा इथे गॅस
अगदी मंद आचेवर ठेवा ५ मिनिटानंतर भाजी खाण्यासाठी तयार झालेली असेल ही भाजी मिरी पावडर
आणि खोबरेल तेल यामुळे चवीला फारच रुचकर होते.

तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा
धन्यवाद.

फणसाच्या गऱ्याची भाजी/ कोकणी पद्धतीने फणसाची भाजी/
fansachi bhaji/ fansachi bhaji recipe in marathi/
fansachya garyachi bhaji/fansachi bhaji kokani style/
how to make fansachya garyanchi bhaji/
cooking recipe/Annapurna recipe/

#फणसाच्यागऱ्याचीभाजी#कोकणीपद्धतीनेफणसाचीभाजी
#fansachyagaryachibhajirecipeinmarathi
#kachhyafansachyagaryanchibhaji
#fansachibhaji#foodrecipe#cookingrecipe
#howtomakefansachyagaryanchibhaji
#jacfruitrecipe#bhaji#fanasrecipe
#annapurnarecipe

other vidios
गव्हाच्या पिठाचे लाडू/ पौष्टिक लाडू/G...
दडपे  पोहे/How To Make Dadpe Pohe In ...
भरीत/दोन पद्धतीने बनवा रुचकर भरीत/ va...
मुगाचे लाडू/ गुळ घालून केलेले मुगाचे ...

@Annapurna Recipe
3 ماه پیش در تاریخ 1403/03/26 منتشر شده است.
912 بـار بازدید شده
... بیشتر