या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले? I Satara and Kolhapur I Tararani I Shahu

iMaharashttra History
iMaharashttra History
735.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने मिळवलेले स्वराज्याचे पुढच्या काहीच वर्षात दोन तुकडे झाले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात वारसाहक्काचे भांडण सुरु झाले. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलेल्या ताराराणी आणि नुकतेच औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या संभाजीपुत्र शाहू यांच्यात हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान खेड कडूस च्या लढाईत झाले. या लढाईमुळे स्वराज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. आज पाहूया याच लढाईचा इतिहास..... #tararani #shahu #shivaji #maharaj #swarajya #dhanaji #aurangzeb #mughal #maratha #swarajya #saudamini आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर -    • [Marathi] The story of Bajirao Peshwa...      • [Marathi] This 32 year old Maratha qu...      • [Marathi] Shivaji Maharaj Rajyabhishe...      • हमास बद्दल सर्व काही | Economics behi...      • शिवाजी  महाराजांनी स्वतःच्या मेहुण्या...      • 15 ऑगस्ट 1947 चा भारत I दुर्मिळ फोटोज...      • 1965 भारत पाकिस्तान युद्ध I India- Pa...      • महाराणी येसूबाईंना मराठ्यांनी दिल्लीत...      • संभाजी राजांच्या हत्येचा बदला संताजीं...      • संभाजीराजांना पकडणाऱ्या मुकर्रबखानाला...   चॅनल ला Subscribe करा youtube.com/channel/UCVjq.. वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ! amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे
3 سال پیش در تاریخ 1400/09/14 منتشر شده است.
735,507 بـار بازدید شده
... بیشتر