ढाबा स्टाईल अंडाकरी घरीच तयार करा/ egg gravy/ how to make egg curry/ egg curry/ अंडाकरी

Kalyani's Kitchen
Kalyani's Kitchen
778 بار بازدید - 3 سال پیش - ढाबा स्टाईल अंडाकरी घरीच तयार
ढाबा स्टाईल अंडाकरी घरीच तयार करा/ egg gravy/ how to make egg curry/अंडाकृती मराठी रेसिपी/egg curry

घरच्या घरी ढाबा स्टाईल अंडाकरी करण्यासाठी लागणारे साहित्य-
अंडी -उकडलेली ६
कांदा -२
टोमॅटो -१
धने - २चमचा
जिरे - १ चमचा
तीळ - २चमचा
लसूण - ८-९ पाकळ्या
कोथिंबीर - गरजेनुसार
मीठ - चवीनुसार
तिखट - चवीनुसार
हळद - अर्धा चमचा
तमालपत्र - २
स्टारफूल -१
कसुरि मेथी - १ चमचा

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेल subscribe करायला विसरू नका.

other receipes-  अशाप्रकारे करा रसरशीत भरलेली वांगी/ s... ( भरलेली वांगी)

गव्हाचे पीठ आणि गूळ घालून तयार केलेला... ( गव्हाचे पीठ आणि गूळ घालून केलेला पौष्टिक केक)

कोल्हापूर स्पेशल चिकन सुक्कं आणि रस्स...( कोल्हापूर स्पेशल चिकन सुक्कं आणि रस्सा)

कोबीचे भजी /cabbage pakora / patta go... ( कोबीचे भजी)
ढोकळा/Dhokala receipe Marathi/ how to... ( ढोकळा)

नाचणीचे आंबिल/ ragi malt in Marathi /... ( नाचणीचे आंबिल)

चमचमीत सोयाबीनची भाजी/ how to make so... ( चमचमीत सोयाबीनची भाजी)

हाँटेलसारखी पावभाजी घरीच तयार करा/ पा...(हाँटेलसारखी पावभाजी घरीच तयार करा)
3 سال پیش در تاریخ 1400/04/17 منتشر شده است.
778 بـار بازدید شده
... بیشتر