फक्त रोज 1 लाडू केसगळती, त्वचेचे आजार आणि व्हायरल अजारवर गुणकारी | kesglti ladu | dry fruits ladoo

खाद्य प्रेमी
खाद्य प्रेमी
14.6 هزار بار بازدید - ماه قبل - फक्त रोज 1 लाडू केसगळती,
फक्त रोज 1 लाडू केसगळती, त्वचेचे आजार आणि व्हायरल अजारवर गुणकारी | kesglti ladu | dry fruits ladoo

आजकाल सर्वानाच केसांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर त्याहूननही जास्त लोक वजण कमी किंवा प्रमाणात करण्याच्या मार्गावर आहेत.... मग आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल ...शरीर सदृढ बनवेल असेही काही घटक खायला हवेत ज्यामुळे शरीरातील सर्व समस्या लवकरात लवकर दूर होईल..
म्हणूनच आज मी चविष्ठ लाडुची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे..त्यासाठी लागणारे
साहित्य खलील प्रमाणे-
1 वाटी शेंगदाणे
1 वाटी खोबऱ्याचा किस
1/2 वाटी बदाम
1/2 वाटी तीळ
1/2 ते पाऊण वाटी जवस
1/2 वाटी भोपळ्याचा बी/पमकीन सीड
1 वाटी काळे मनुके
2 कप किसलेला गुळ
1/2 वाटी डिंक
2 चमचे तूप
सुंठ, काली मिरी, इलायची, बडीशेप (आवडीप्रमाणे)

#केसगळतीलाडू #HairGrowthLaddu #WeighlossLadoo #LaduRecipe #FlaxSeedLadoo #nerveweakness #VitaminD #NoMilkSweets #हळिवलाडू #लाडू #अळिवलाडू #पौष्टिकलाडू #अहळिवाचेलाडू #खाद्यप्रेमीलाडू #HalivLadu #Ladu #AlivLadu #HealthyLadu #AhalivacheLadu
ماه قبل در تاریخ 1403/03/31 منتشر شده است.
14,674 بـار بازدید شده
... بیشتر