मिक्सरच्या भांड्यात एक वाटी तांदूळ दोन बटाटे उकडलेले घालून नवीन रेसिपी पाहा अगदी 10 मिनिटातच चवदार

Sita Nehare Kitchen Recipe
Sita Nehare Kitchen Recipe
179.6 هزار بار بازدید - 10 ماه پیش - #मिक्सरच्याभांड्यातएकवाटीतांदूळदोनबटाटेउकडलेलेघालूननवीन रेसिपी
#मिक्सरच्याभांड्यातएकवाटीतांदूळदोनबटाटेउकडलेलेघालूननवीन रेसिपी पाहा अगदी 10 मिनिटातच चवदार
#तांदुळबटाटभजी
#तांदूळपकोडे
#तांदूळबटाट्याचेबोंडे
#tandurbatatachibonde

(तांदूळ बटाट्याच्या बोंड्या साठी सामग्री)

#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी तांदूळ/दोन छोटे बटाटे उकडलेले/एक चमचा जिरं/दोन हिरव्या मिरच्या/चार-पाच लसणाच्या पाकळ्या/अर्धा इंच आलं/अर्धा चमचा ओवा/अर्धा चमचा हळद/चवीनुसार मीठ/तळण्यासाठी तेल .
10 ماه پیش در تاریخ 1402/08/06 منتشر شده است.
179,665 بـار بازدید شده
... بیشتر