ब्लू शाईन ग्रुप तर्फे संविधान चौक यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 700 महिलांचा सामूहिक नृत्य

marathi shonas channel
marathi shonas channel
311.4 هزار بار بازدید - 4 ماه پیش - सविधान चौक, यवतमाळ येथे १४
सविधान चौक, यवतमाळ येथे १४ एप्रिलच्या भल्यापहाटे #blue Shine ग्रूपद्वारा ६०० ते ७०० भिमकन्यांची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाहिलेली मन भारावून टाकणारी व आगळीवेगळी आदरांजली... आपण पाहिलीत का?? एक अत्यंत प्रेरक, कौतुकास्पद व अनुकरणीय अभिवादन शैली, नक्की अनुभवा... इतरांना पाठवा... जयभीम
4 ماه پیش در تاریخ 1403/01/25 منتشر شده است.
311,477 بـار بازدید شده
... بیشتر