अफगाणिस्तानात मराठ्यांची चर्चा का केली जाते? Afghanistan and Maratha Connection | India

Lokmat
Lokmat
395.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - "तू तर असं बोलतोयस की,
"तू तर असं बोलतोयस की, जस काय तू मराठ्यांचा पराभव केलाय.", "मग 'तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस?"  ही वाक्य एखाद्याला आव्हान देण्यासाठी अफगाणिस्तानात त्यांच्या भाषेत सहजपणे बोलली जातात. या वाक्यातून हे लक्षात येत की, अफगाणिस्तानात मराठ्यांची चांगलीच चर्चा होते. ती आता होत तर अनेक वर्षांपासून होते.  यामागचं कारण आहे पानिपतचं तिसरं युद्ध.. हे पानिपतचं युद्धचं इतकं घनघोर होतं. की त्या युद्धाचे किस्से आजही अफगाणिस्तानात सांगितले जातात.
Ashwinanchor
#lokmat #Afghanistan #Maratha #Indianews
Subscribe to Our Channel 👉🏻  
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:  http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► Facebook: lokmat
Follow Us on  Twitter ►Twitter: MiLOKMAT
                  Instagram ►Instagram: milokmat
3 سال پیش در تاریخ 1400/05/30 منتشر شده است.
395,153 بـار بازدید شده
... بیشتر