Ice Cream Recipe with @MyrasCorner

#Sugaran_ Matoshree
#Sugaran_ Matoshree
136.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - Do watch my grand daughter
Do watch my grand daughter New YouTube Channel
World Of Myra and Family channel link below
@worldofmyraandfamily

Myra"s Corner
myrascorner

Do Subscribe to her Channel and show the same love and support

Sugaran_Matoshree Channel Link:- @sugaranmatoshree

Last time we visited Jogeshwari:- अरे बापरे! आता काय नवीन? | सुगरण मातो...

Myra's New Instagram ID https://instagram.com/_world_of_myra_...


Visit Myra's Mom Instagram ID https://instagram.com/shwetavaikul?ig...

Vist Myra's Dady Instagram ID https://instagram.com/gaurav_vaikul?i...


#Icecream
#dessert
#SugaranMatoshree
#aaimazisugran

साहित्य: दूध, साखर, कॉर्नफ्लॉवर, सीएमसी पावडर, जीएमएस पावडर, मिल्क पावडर, व्हॅनिला, बटरस्कॉच फ्लेवरचे इसेन्स, पिवळा कलर, कॅरॅमल, विप क्रिम

आईस्क्रीम तयार होण्यासाठी दोन  दिवस लागतात.
दिवस पहिला
कृती:
१. प्रथम १ लिटर दूध घ्यावे. त्यातील अर्धा भाग म्हणजे १/२ लिटर दूध हे मंद आचेवर गरम करत ठेवावे आणि उर्वरित १/२ लिटर दूधामध्ये ८ टेबलस्पून दूध पावडर, ३  टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर,  ३ टेबलस्पून जीएमएस  पावडर, १/२ टेबलस्पून सीएमसी पावडर आणि २० टेबलस्पून साखर  एकत्र करून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात गुठळ्या होऊ नये म्हणून सतत चांगले हलवत राहा. इथे आपण हँड मिक्सर वापरला तरी चालेल)
२.  दूध गरम झाल्यावर त्यामध्ये कृती क्रमांक 1 मधील मिश्रण टाकून चांगले एकजीव करावे आणि ५-१० मिनिटे  सतत हलवत रहावे (थोडे घट्ट होई पर्यंत).
३. तयार झालेले मिश्रण थंड होई पर्यंत वाट बघावी आणि मग ते एका डब्यात भरून फ्रीझर मध्ये ठेवावे.

कॅरॅमल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
साखर, बटर, काजू बदाम

१.प्रथम एक वाटी साखर फ्राय पॅन मध्ये घेऊन वितळून घ्यावी.
२. साखर वितळल्यावर त्यामध्ये काजू बदाम (बारीक केलेलं)  टाकावे.
३. मग त्या मध्ये बटर टाकावे आणि गरम करून घ्यावे.
४. तयार झालेले मिश्रण एका पसरट ताटा मध्ये (थोडे बटर लावलेल्या) पसरावे.
५. कडक झल्यानंतर ते खलबत्यात वाटून घ्यावे.

दिवस दुसरा
१. प्रथम १ वाटी विप क्रिम एक भांड्यात घ्यावे आणि हँड मिक्सर ने चांगले फेटून घ्यावे.
४. फ्रीझर मध्ये ठेवलेले मिश्रण बाहेर काढावे. जास्त घट्ट झाले असल्यास त्याला सुरीने थोडे सैल करून घ्यावे.
५. मिश्रण एक मोठ्या काचेच्या किंवा स्टील च्या भांड्यात  घ्यावे आणि हँड मिक्सर ने चांगले फेटून घ्यावे. फेटलेले विप क्रिम आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.
६.  आपल्याकडे जेवढे इसेन्स असतील तेवढे मिश्रणाचे समभाग करून घ्यावे. इथे आपण व्हॅनिला आणि बटरस्कॉच ice क्रीम बनवणार आहोत तर दोन समभाग करून घ्यावे.
७. प्रत्येक भागात १ चमचा  इसेन्स आणि त्याला अनुरूप फूड कलर टाकावा. (जसे बटर स्कॉच इसेन्स असेल तर पिवळा फूड कलर आणि त्यामध्ये कॅरॅमल).
८. तयार वेगवेगळे इसेन्सवाले मिश्रण मग आईस्क्रीम कप मध्ये ठेवून ते फ्रीझर ला ठेवून देणे.


दुसऱ्या दिवशी रात्री आपले आईस्क्रीम तयार झालेले असेल.


#myravaikul #worldofmyra

Credits:- special thanks  @Vlog No Copyright Music   for the background score
Song: AGST - Relax (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: AGST - Relax (Vlog No Copyright Music)
3 سال پیش در تاریخ 1400/04/11 منتشر شده است.
136,541 بـار بازدید شده
... بیشتر