बाजरीची भाकरी/bajrichi bhakri/ बरेच दिवस टिकणारी व कडक भाकरी बनविण्यासाठी योग्य टिप्स सह रेसिपी

Shidori
Shidori
128.6 هزار بار بازدید - 5 سال پیش - #बाजरीचीभाकरी
#बाजरीचीभाकरी
#bajrichibhakri
बाजरा रोटी/ बाजरीची भाकरी
bajraroti bajare ki roti/
Winter recipe
संक्रांत रेसिपी
#sankratrecipe/
#winterrecipe
बाजरीची भाकरी by shidori
#shidori
#shilapatil
साहित्य:-
एक किलो बाजरी+पाव किलो तांदूळ+अर्धा वाटी उडीद डाळ एकत्र करून गिरणी मधून दळुन आणणे
तयार पीठ चाळून घ्यावे.
चवीनुसार मीठ व हळद घालून घ्यावे
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे
उकळलेले पाणी  पिठात घालून पीठ चोळुन घ्यावे
गरजेनुसार  साधे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे
भाकरी करण्यासाठी छोटा गोळा मळून घ्यावे त्यावर तीळ लावावे
 पोळपाटावर बाजरीचे पीठ वापरुन हातानी दाब देत भाकरी थापून घ्यावी गॅस वरती लोखंडी तवा गरम करून त्यावर तीळ लावलेली बाजू खाली व पीठ लावलेली बाजू वर ठेवून  त्यावर घालून घ्यावे
अर्धा मिनिट तव्यावर राहु द्यावे
नंतरचं कपड्यांनी पाणी लावावे
थोडे पाणी सुकल्यावर  भाकरी पालथी करावे
खालची बाजू कडक होवुपर्यंत ठेवावे वनंतर हलवुन बोटांनी दाब देऊन भाकरीची खालील बाजु कडक होऊ  द्यावी
तव्यावर परत पालथी घालावे पण भाकरी त्याला टेकु  द्यायचे नाही
थोडे कडक झाल्यावर  परत पालथी असे भाकरी कडक बनु पर्यंत वर खाली करावे
भाकरी कडक बनते
अशी भाकरी बरेच दिवस टिकते
करुन पहा व त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
Thank you
5 سال پیش در تاریخ 1398/09/27 منتشر شده است.
128,612 بـار بازدید شده
... بیشتر