भंडारा स्पेशल // शेगांव ची झणझणीत मिरची ची भाजी //Mirchi Bhaji Recipe/Dal Gandori

Mohini's Kitchen And Vlogs
Mohini's Kitchen And Vlogs
47.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - भंडारा स्पेशल // शेगांव ची
भंडारा स्पेशल // शेगांव ची झणझणीत मिरची ची भाजी मिरची ची भाजी आणि सोबत छान भाकरी म्हटलं कि तोंडाला पाणी सुटत हो न? मग वेळ कशाला करायचा लवकरात लवकर पूर्ण रेसिपी बघा आणि आजच घरी झणझणीत मिरचीची भाजी करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून सांगा आणि vedio ला like, share आणि subsribe करायला विसरू नका चला तर मग भाजी मध्ये आपण काय काय साहित्य वापरायचेत ते बघूया 1 जुडी आंबटचुका भाजी 1 कप मिरची (आपल्या तिखट च्या प्रमानानुसार ) 1/2 कप तुरीची डाळ 1/4 कप खोबरे ( ओले, सुखे कुठले पण ) 2 टोमॅटो 1/2कप बारीक केलेले शेंगदाणे 1 tsp हळद 1tbsp मीठ हे सर्व साहित्य कुकर मध्ये शिजवून घ्यायचं मध्यम गॅस वर 3 सीट्या काढून गॅस बंद करून घ्यायचं थंड झाल्यावर मिश्रण रवी च्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे नंतर कढई मध्ये 1 कप तेल टाकून त्यात मोहरी, तेज पत्ता कांदा, लसूण अद्रक आलं ची पेस्ट गोल्डन होईल तोवर शिजवून घ्यायची त्या मध्ये, 1 tbsp मीठ 2 tbsp धनिया पावडर 1 tbsp एव्हरेस्ट मसाला 1 tsp हळद 1tsp खडा मसाला 1 tsp गरम मसाला 2tbsp कस्तुरी मेथी 1/4 कप खोबरं किस 1/4 कप बारीक केलेले शेंगदाणे 2 tbsp काजू पेस्ट हे सर्व साहित्य् शिजवून त्या मध्ये शिजवलेली भाजी टाकून 5,6 मिनिट कमी गॅस वर शिजवून घ्यायची आणि गॅस बंद करायचं अशा प्रकारे आपली झणझणीत भंडारा स्पेशल मिरचीची भाजी तयार मित्रांनो नक्की करून बघा आणि तुम्हाला आणखी कशाची recipe बघायला आवडेल हे मला कमेंट्स मध्ये सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #@MohiniSawarkar17
2 سال پیش در تاریخ 1401/10/08 منتشر شده است.
47,310 بـار بازدید شده
... بیشتر