रवा केक रेसिपी # अगदी सोप्या पद्धतीने बनवा रवा केक @HK Recipe Marathi

HK Recipe Marathi
HK Recipe Marathi
202 بار بازدید - 4 ماه پیش - अगदी सोप्या पध्दतीने बनवा रवा
अगदी सोप्या पध्दतीने बनवा रवा केक #मऊ व लुसलुशीत @HK Recipe Marathi 😋


रवा केक रेसिपी साहित्य.
१) रवा एक वाटी
२) मैदा एक कप
३) दुध दोन कप
४) साखर ३/४
५) तेल अर्धी वाटी
६) वेळची पावडर
७) बेकींग पावडर अर्धा चमचा
८) बेकींग सोडा अर्धा चमचा
९) मीठ
4 ماه پیش در تاریخ 1403/02/16 منتشر شده است.
202 بـار بازدید شده
... بیشتر