खाडीतून आणली ताजी कालवं | Oyster | अस्सल मालवणी कालवांची रेसीपी | Oyster Recipe

Malvani Life
Malvani Life
81.6 هزار بار بازدید - پارسال - मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी
मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी खाद्य पदार्थ जगासमोर आणण्यासाठी आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलतर्फे "आवशीच्या हातचा" हि मालवणी खाद्य मालीका आपण घेउन येत आहोत. या मालिकेत केवळ मालवणी पदार्थ कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय साहित्य लागत याची माहिती आपण घेणार आहोत.
आज  आपण "कालवं मसाला" पहाणार आहोत. मालवणी लोकांची आवडती डीश महाराष्ट्रातील ईतर भागात पोहचून ती कशी बनवतात या पद्दलची माहिती आपण देणार आहोत. पण या आधी हि कालवं खाडीतून कशी काढली जातात याची देखील माहिती घेणार आहोत.तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे पदार्थ नक्की घरी बनवुन पहा....
#malvanilife #oysters #sindhudurg #malvanirecipe #kokan #trending

कालवं खरेदिसाठी संपर्क
कल्पेश सारंग
80106 75300

आवशीच्या हातचो अस्सल मालणी मसालो खरेदिसाठी
सौ अंकिता कांबळी
9405739161

follow us on
facebook
Facebook: 1232157870264684

Instagram
https://www.instagram.com/invites/con...
پارسال در تاریخ 1401/12/09 منتشر شده است.
81,669 بـار بازدید شده
... بیشتر