मृतदेहाला मिठी मारल्याने संसर्ग / मोखाड्यात कोरोनाचा प्रवेश /वाडा तालुक्यात रूग्ण वाढले /Mashal-1096

Mashal
Mashal
6.3 هزار بار بازدید - 4 سال پیش - मृतदेहाला मिठी मारल्याने संसर्ग वाडा
मृतदेहाला मिठी मारल्याने संसर्ग
वाडा व विक्रमगडमधे रूग्ण वाढले
  • कोरानाने मृत्यू झाल्यानंतर कापडी आच्छादन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात दिला होता. मात्र आच्छादन काढून प्रेताला मिठी मारल्याने ४५ व्यक्तींना क्वारंटाईन  व्हावे लागले आहे.
कोरोनाने  मोखाड्यात प्रवेश केला आहे.
वाडा तालुक्यात १६ रुग्ण मिळाल्याने  एकूण रुग्णांची संख्या ५२ झाली.
• *विक्रमगड तालुक्यांमध्ये एकूण ४८ पॉझिटिव्ह. **
शहापुरात १ रुग्ण तर भिवंडीत ६० रुग्ण वाढले.
पालघर जिल्ह्यात सारीचे ७०६ तर इतर रूग्ण ५०७  पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या- १६२०
अधिक माहितीसाठी अवश्य पाहा....
Mashal News Network
• संपादक शरद पाटील M-  ९८६७०१११००
(दि. १२/६/२०२०)
4 سال پیش در تاریخ 1399/03/23 منتشر شده است.
6,393 بـار بازدید شده
... بیشتر