गोड खायचे असेल तर बनवा मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेले गुलगुले |

Huma's kitchen (मराठी)
Huma's kitchen (मराठी)
296 بار بازدید - 5 روز پیش - गोड खायचे असेल तर बनवा
गोड खायचे असेल तर बनवा मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेले गुलगुले

* Ingredients :

गव्हाचे पीठ - 1 ते 1 1/2 वाटी
गुळ - पाऊण वाटी
वेलची पावडर - 1 चमचा
केळे - 1
बडीशेप - 1 चमचा
खायचा सोडा - पाव चमचा

#gulgulerecipe #marathi #gulgule #homemade #humas
5 روز پیش در تاریخ 1403/04/15 منتشر شده است.
296 بـار بازدید شده
... بیشتر