फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी||Fodshichi Bhaji #gharghuti #पौष्टिक #chavishtachatakdarrecie

Chavishta Chatakdar Recipe
Chavishta Chatakdar Recipe
49.2 هزار بار بازدید - پارسال - साहित्य: १) फोडशीची भाजी २)
साहित्य: १) फोडशीची भाजी २) कांदा -२ मोठे ३) भिजवलेली मुगाची डाळ - १ वाटी ४)मिरची - ४ ५) ओल खोबर - १ वाटी ६) ठेचलेला लसूण - ४ पाकळ्या ७) हळद - १ चमचा ८) धणा जिरा पावडर - १ चमचा कृती : १) भाजी साफ करून नीट धुवून व चिरून घ्यावी. २) कढईत तेल घेऊन त्यात जिर, हिंग, मिरची व कांदा घालावा. ३) आता त्यात ठेचलेला लसूण घालावा 4) आता त्यात भिजवलेली मुगाची डाळ नीट परतून घ्यावी ५) आता त्यात धणा जिरा पावडर व हळद घालावी व २ मिनिटे वाफ काढून घ्यावी. ६) आता त्यात चिरलेली भाजी व मीठ घालून नीट परतून घ्याव व २ मिनिटे वाफेवर शिजू द्यावी. ७) आता त्यात ओल खोबर टाकून नीट परतून घ्यावी, आता भाजी तयार आहे.
پارسال در تاریخ 1402/04/10 منتشر شده است.
49,238 بـار بازدید شده
... بیشتر