Laxman Hake Viral Video : लक्ष्मण हाकेंवर दारू पिल्याचा आरोप, मेडीकल टेस्टही झाली. पुण्यात काय घडलं?

BolBhidu
BolBhidu
12 هزار بار بازدید - 3 روز پیش - #BolBhidu #Laxmanhakeviralvideo #LaxmanHake एक मराठा
#BolBhidu #Laxmanhakeviralvideo #LaxmanHake एक मराठा लाख मराठा, दारू पिलेल्या लक्ष्मण हाकेच करायचं काय, हाकेसाहेब बिअर पितात आणि आमच्या जरांगेंवर बोलतात, या बेवड्याच करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत काल पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्या. काल रात्री उशीरा लक्ष्मण हाकेंसंदर्भातले २ व्हिडिओ व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. पहिल्या व्हिडिओमध्ये २ माणसांनी लक्ष्मण हाकेंना दोन्ही बाजूंनी पकडलेलं दिसतं असून हाकेंनी दारू प्यायली आहे, बिअर पिणारा माणूस आमच्या जरांगेंवर बोलतो, संभाजीराजेंवर बोलतो अशा पद्धतीने मराठा आंदोलक त्यांच्यावर आरोप करताना दिसतायत तर दुसऱ्या व्हिडिओ मेडिकल टेस्टची मागणी आणि पोलिस स्टेशनला जाण्याविषयीची चर्चा दिसतेय.काही मराठा आंदोलकांनी या सगळ्या गोष्टी लाईव्ह केल्यानंतर कात्रज कोंढवा परिसरात मोठ्या संख्येने ओबीसी आणि मराठा बांधव जमले होते त्यानंतर पोलिस स्टेशनला सगळा जमाव गेला, लक्ष्मण हाकेंची टेस्टही करण्यात आली… पण या सगळ्या प्रकरणाने महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.. नेमकम काल रात्री पुण्यात काय घडलं? लक्ष्मण हाकेंवर दारू पिल्याचे आरोप का झाले ? यासंदर्भात हाकेंचा दावा काय ? मराठा आंदोलकांची बाजू काय ? आणि रिपोर्टर्स मध्ये काय आलं सविस्तर समजून घेऊ आजच्या या व्हिडिओतून… चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/
3 روز پیش در تاریخ 1403/07/10 منتشر شده است.
12,011 بـار بازدید شده
... بیشتر