देवघरातल्या साध्या सोप्या टिप्स ऐका आजींकडून 😀

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
82.2 هزار بار بازدید - 4 سال پیش - ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार
ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, देवघराबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी.
😃🙏

देवघराची दिशा ठरवताना, पूजा करताना, फुले-पत्री वाहताना, नवीन मूर्ती घेताना ई. वेळेला ह्या गोष्टी आणि सल्ले तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 😄👍
4 سال پیش در تاریخ 1399/11/13 منتشر شده است.
82,278 بـار بازدید شده
... بیشتر