झटपट बनवून ठेवता येतील असे उपवासाचे 5 पौष्टीक पदार्थ| भरपूर ऊर्जा देणारे 3 तिखट आणि 2 गोडाचे पदार्थ

purnabrahma पूर्णब्रह्म
purnabrahma पूर्णब्रह्म
2.8 هزار بار بازدید - 10 ماه پیش - उपवासाला अधे-मधे भुकेच्या वेळी खाता
उपवासाला अधे-मधे भुकेच्या वेळी खाता येतील असे 5 पौष्टिक पदार्थ आपण या व्हिडिओ मधे बनवले आहेत.
यात 3तिखट आणि 2 गुळ वापरून केलेले गोड पदर्थ आहेत


*पदार्थ 1-तिखट शेंगदाणे*
शेंगदाणे -1कप
शेंगदाणा तेल -1 टीस्पून
तिखट -1/4टीस्पून
मीठ चवीनुसार

** पदार्थ 2-गुळ-शेंगदाणे लाडू **
शेंगदाणे -2 कप (300ग्राम)
गुळ -1.5 कप (250ग्राम)

* पदार्थ 3-तिखट मखाणे*
मखाणे-50ग्राम
साजुक तूप-2 टीस्पून
तिखट -1/4टीस्पून
मीठ चवीनुसार

* पदार्थ 4-मखाण्याचा चिवडा*
मखाणे-50 ग्राम
साजुक तूप-2 टेबलस्पून
जिरे -1/4टीस्पून 58
शेंगदाणे -3 टेबलस्पून
खोबऱ्याचे काप -3 टेबलस्पून
बदाम -5,6
काजू -5,6
बेदाणे -10,12
तिखट -1/4टीस्पून
मीठ चवीनुसार

* पदार्थ 3-गोड मखाणे*
मखाणे-50ग्राम
साजुक तूप-1टेबलस्पून
पाणी -1/2 टेबलस्पून

#shengdanaladoo,#makhane,#makhane recipe,#faralifood ,#faralirecipes
10 ماه پیش در تاریخ 1402/07/22 منتشر شده است.
2,895 بـار بازدید شده
... بیشتر