आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan

S FOR SATISH
S FOR SATISH
126.8 هزار بار بازدید - 4 ماه پیش - आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे)
आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan #AamhiGeloKhajnarShimpleKadhayla #ShimplyanchaRassaRecipe #TisaryanchaRassaRecipe #sforsatish कोकणात गावी आल्यावर खाजणात जाऊन शिंपले काढायची एक वेगळीच मजा असते. दरवर्षी आम्ही गावाला सुट्टीत आलो कि, खाजणात जाऊन मासे पकडत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिंपले कसे पकडतात ते दाखवले. पुळणीमध्ये सापडतात त्यांना मुळे बोलतात आणि खडीमध्ये सापडतात आणि साईजने लहान असतात त्यांना शिंपल्या किंवा तिसऱ्या बोलतात. कोकणातल्या लोकांच्या जेवणात मासे आणि भात हे मुख्य पदार्थ असतात. तुम्हाला आम्ही कोकणातील ग्रामीण जीवनशैली दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा. https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel - https://www.seevid.ir/fa/result?ytch=UCTesQsJAsbfGNTYjhGyO0oA https://www.seevid.ir/fa/result?ytch=UCeANYf_eC-w08IT9qw_th8A
4 ماه پیش در تاریخ 1403/03/10 منتشر شده است.
126,892 بـار بازدید شده
... بیشتر