मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात कराओके गवळण | Mulich navhate re Kanha mazya manat Karaoke song

Gurumauli
Gurumauli
334.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात कराओके गवळण |  Mulich navhate re Kanha mazya manat Karaoke song

Preeticha Zul Zul Paani Karaoke song with lyrics | प्रितीच झुळ झुळ पाणी कराओके गाणं

Ruperi Valut Madanchya Banat Ye Na karaoke songs with lyrics | Ruperi Valut Karaoke | Full Playlist

हे पण पहा-
जाते बाजारी जाऊ दे मला कराओके गवळण | ...
कान्हा मला केलं खुळं कराओके गवळण | Ka...
Jhali Radha Tuzi Bavri Karaoke Gavlan...
Pichali Mazi Bangdi Karaoke Gavlan | ...
Pichali Mazi Bangdi Karaoke Gavlan | ...
Mulich navhate re Kanha Mazya Manat K...
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात कर...

Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात लिरिक्स -

मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कान्हा...
कान्हा कान्हा कान्हा आज माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..

तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडीला संसार
तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडीला संसार
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..

[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..]

तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..

[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..]


एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले तुला मी गोविंदा
एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले तुला गोविंदा
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..

[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात..आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात..]



mulich navt re kanha lyrics
mulich navt re kanha
mulich navt re kanha karaoke
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
mulich navt re kana
मुळीच नव्हते रे काना माझ्या मना
mulich navt re kanha song
mulicha navat re kanha
kunich navat re krushna mazya manat
kunich navt re krishna mazya manat
mulich navt re kanha dj song
मुळीच नव्हते रे काना

लिंक -
https://www.gurumauli.in/2022/08/muli...
#Pravin_Dakare
2 سال پیش در تاریخ 1401/06/02 منتشر شده است.
334,690 بـار بازدید شده
... بیشتر