Mumbai Trans Harbour Link : 18 हजार कोटींचा खर्च करत बांधलेल्या न्हावा-शेवा सागरी सेतूची पहिली झलक

ABP MAJHA
ABP MAJHA
169.9 هزار بار بازدید - 8 ماه پیش - #shivadi #mthl
#shivadi #mthl #sealink #ABPMajha #MarathiNews मुंबई :  महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) बांधून पूर्ण झाला आहे.   येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi)  हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती मात्र हा नवीन मार्ग कसा आहे हे जाणून घेऊया.  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू  शिवडी इथून सुरू झाला ज्या ठिकाणावरून एम टी एच एल ची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रिमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो. एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. सध्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी छोटे मोठे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकपाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. म्हणूनच या प्रकल्पाचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असेल.  ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: www.facebook.com/abpmajha/ Twitter: twitter.com/abpmajhatv www.instagram.com/abpmajhatv/ Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-anan… Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.st…
8 ماه پیش در تاریخ 1402/10/19 منتشر شده است.
169,929 بـار بازدید شده
... بیشتر